पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चक्कर येणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चक्कर येणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : आजार, अशक्तपणा, अनिद्रा इत्यादींमुळे भोवतालचा भाग गरगर फिरतो आहे वा आपण गरगर फिरतो असे वाटणे.

उदाहरणे : सकाळपासून मला गरगरते.
त्या रुग्णाला सारखी चक्कर येत आहे.

समानार्थी : गरगरणे, घेरी येणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीमारी, कमज़ोरी, अनिद्रा आदि के कारण किसी को ऐसा अनुभव होना कि वह गिर जाएगा।

सुबह से मेरा सिर चकरा रहा है।
रोगी को बार-बार चक्कर आ रहा है।
घूमना, चकराना, चक्कर आना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.